Madha Lok Sabha Constituency  Saam TV News
Video

Madha Lok Sabha Constituency | माढा लोकसभा मतदारसंघात एक नवा ट्विस्ट!

सध्या भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरूद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगलाय. आता या लोकसभेच्या रिंगणात स्वरुप जानकर यांनी सुद्धा उडी घेतलीय.

Saam TV News

Madha Lok Sabha Constituency | माढा लोकसभा मतदारसंघात एक नवा ट्विस्ट! राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे पुतणे स्वरुप जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे राज्यात आणखी एक काका-पुतण्या संघर्ष पाहायला मिळणार आहे. स्वरुप जानकर बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळतीये. सध्या भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरूद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगलाय. आता या लोकसभेच्या रिंगणात स्वरुप जानकर यांनी सुद्धा उडी घेतलीय. "माढा मतदारसंघातील प्रश्न त्याचबरोबर बहुजन समाजाला प्रतिनिधीत्त्व देण्याची भूमिका मी याठिकाणी घेतलीये", असं स्वरुप जानकर याठिकाणी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT