Gadchiroli Chimur Voting  Saam Tv News
Video

Gadchiroli Chimur Voting | गडचिरोलीमध्ये मतदानाला सुरुवात, नागरिकांमध्ये मोठा उत्साह..

आज लोकसभेसाठीचं पहिल्या टप्प्याचं मतदान. गडचिरोलीमध्ये मतदानाला सुरुवात झालीये. नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय. दरम्यान सकाळपासून मतदानकेंद्रावर मोठी गर्दी होऊ शकते या कारणावरुन योग्य बंदोबस्त करण्यात आला आहे.

Saam TV News

Gadchiroli Chimur Voting | आज लोकसभेसाठीचं पहिल्या टप्प्याचं मतदान. गडचिरोलीमध्ये मतदानाला सुरुवात झालीये. नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय. दरम्यान सकाळपासून मतदानकेंद्रावर मोठी गर्दी होऊ शकते या कारणावरुन योग्य बंदोबस्त करण्यात आला आहे. उन्हामुळे नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी केलेली दिसून येतेय. सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतरही गडचिरोलीच्या कुरखेडा मुख्यालय येथील ग्रामीण विकास उच्च प्राथमिक शाळा खोली क्रमांक २ येथील मशीन मध्ये बिघाड आल्याने मतदान सुरू होऊ शकले नाही. बिघाड झालेली पहिली मशीन बदलून आल्यानंतरही दुसऱ्या मशीन मध्येही त्याच अडचणी आल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर आलेल्या मतदार मतदान न करता परत फिरल्याची माहिती. सध्या मशीन सुरू झाली असली तरी अनेक जण परत गेल्याची माहिती मिळतीये. सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prasad Vedpathak: 'हा माझा शेवटचा व्हिडीओ...'; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक ढसाढसा रडला, हात जोडत म्हणाला...

1 महिन्यात केस होतील कंबरेपर्यंत लांब! खोबरेल तेलात 'हा' पदार्थ मिसळून केसांना लावा

Maharashtra News Live Update: परभणीत दाखल होताचा खासदार संजय जाधव यांना मिळणार Y+ सुरक्षा

Kidney Tumor: पाठदुखीकडे दुर्लक्ष करत वारंवार पेनकिलर घेताय? किडनी ट्युमरचा धोका असू शकतो, तज्ज्ञांचा इशारा

Operation Tiger : त्या ६ खासदारांना Y+ सुरक्षा, ठाकरेसेना आक्रमक; बीड, परभणीसह राज्यभर बंडखोर खासदारांविरोधात आंदोलन | VIDEO

SCROLL FOR NEXT