1 महिन्यात केस होतील कंबरेपर्यंत लांब! खोबरेल तेलात 'हा' पदार्थ मिसळून केसांना लावा

Manasvi Choudhary

केसांच्या समस्या

केस गळणे, कोंडा होणे, केस कोरडे होणे या समस्यांनी महिलांनी अक्षरक्ष: त्रस्त झाल्या आहे. यावर उपाय म्हणून अनेक महिला महागडे शॅम्पू किंवा पार्लरमधील ट्रीटमेंट्स करतात.

Hair Growth Tips

स्वयंपाकघरातील सोपा उपाय

मात्र तु्म्हाला माहितीये का? तुमच्या स्वयंपाकघरात लपलेला एक साधा मसाला केसांचे सौंदर्य नैसर्गिकरित्या वाढवू शकतो.

Hair Growth Tips

मेथीचा उपाय

मेथी केसांसाठी फायदेशीर आहे. मेथीचा हेअरपॅक केसांना लावल्यास केस नैसर्गिकरित्या वाढतात आणि मजबूत होतात. केसांसाठी मेथीचा हेअरपॅक कसा बनवायचा ते स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.

Methi Leaves | GOOGLE

मेथी हेअरपॅक कसा बनवायचा?

1) सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी बारीक वाटून त्यांची पावडर करा.

2) वाटलेल्या मेथीच्या पावडरमध्ये कोमट खोबरेल तेल मिसळा म्हणजेच हेअर पॅक तयार होईल.

Methi Hair Pack

3) हा तयार झालेला हेअर पॅक एका कापसाच्या मदतीने केसांच्या टाळूवर आणि केसांना लावा.

4) साधारण ३० मिनिटे हा पॅक केसांवर तसाच राहू द्या. त्यानंतर केस कोमट पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या.

Coconut Oil for Hair Fal

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: नदीचे पाणी एवढे स्वच्छ कसे असते? कोण स्वच्छ करते?

Chemical & Advanced Filtration
येथे क्लिक करा...