Local Body Polls 2025 Saam
Video

मोठी बातमी! नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; कोणती जागा कुणासाठी? VIDEO

Local Body Polls 2025: नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशातच राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ३३ नगरपरिषदांपैकी १६ नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज आणि बीड नगरपरिषदांचा समावेश आहे. याची सविस्तर याची जाहीर करण्यात आली आहे.

नगराध्यक्षपदाच्या सोडतीमुळे स्थानिक पातळीवरीस राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या आरक्षणाचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला होणार? याचे विश्लेषण आता केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: विद्यार्थी अन् पालकांसाठी महत्त्वाची बातमी, यापुढे निकालासह उत्तरपत्रिकाही पाहायला मिळणार

Health Care: डायबिटीज असतानाही नारळपाणी प्यावे का? उपाशी पोटी प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

Maharashtra News Live Update : गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; आमदार-खासदारांचे नियोजित दौरे रद्द, राजकीय वर्तुळात शोककळा

Gold Monetization Scheme 2026: कपाटातलं सोनं बनवा कमाईचं साधन; RBI च्या गोल्ड मॉनेटायझेशन स्कीममध्ये मिळवा बंपर व्याज

SCROLL FOR NEXT