Dhananjay Munde News Saam Tv News
Video

Special Report | राज्यात दुष्काळ पण, कृषीमंत्री परदेशवारीला? वडेट्टीवारांनी मुंडेंना चांगलंच घेरलं

Special Report | "धनंजय मुंडेंना सत्तेची मस्ती" विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंडेंना चांगलंच धारेवर धरलं केलीय..

Saam TV News

धनंजय मुंडेंना सत्तेची मस्ती आल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.. तसंच राज्यात दुष्काळाचं संकट असताना कृषीमंत्री बाहेर कसे जाऊ शकतात? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय...सत्ताधारी टक्केवारी घेण्यात व्यस्त आहेत आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम सूरू आहे, असा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय. राज्यातल्या 75% टक्के भागात सध्या कोरड्या दुष्काळाचं सावट आहे. राज्यातल्या अनेक भागात लोकांना अक्षरश: टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. याच पार्श्वभूमिवर वडेट्टीवरांनी मुंडेंना चांगलंच घेरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार? आठवलेंच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'ने ठेवली एक अट

Shocking : रिंग रोडवर धक्कादायक प्रकार, तरूण जोडप्यानं विष प्राशन करुन संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update: निलेश घायवळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

EPFO: दिवाळीच्या आधी ७ कोटी कर्मचाऱ्यांना खूशखबर, सरकारने केले PF च्या नियमांमध्ये मोठे बदल

Maharashtra Government: सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदेंच्या योजना बंद?

SCROLL FOR NEXT