Narendra Modi News SAAM TV
Video

Narendra Modi News : मोदींच्या रोड शो मुळे LBS रोड बंद राहणार, सुरक्षेचे दिले कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होणार आहे. त्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपरमध्ये रोड शो करणार आहेत. यावेळी लाल बहादूर शास्त्री मार्गावरही मोदी रोड शो करणार आहेत.

Saam TV News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होणार आहे. त्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपरमध्ये रोड शो करणार आहेत. यावेळी लाल बहादूर शास्त्री मार्गावरही मोदी रोड शो करणार आहेत. त्यामुळेच या भागातील वाहतूक बंद राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची सभा पार पडली. आता मुंबईत मोदींचा रोड शो होणार असून मुंबईत सभाही होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावातील ग्रामीण भागात एलपीजी संकट, गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर, पहिल्या नंबरवर कोण?

SCROLL FOR NEXT