Laxman Hake Hunger Strike video saam tv
Video

Laxman Hake Video : लक्ष्मण हाके OBC कार्यकर्त्यांना नेमकं काय म्हणाले? पाहा

Laxman Hake Hunger Strike : गेल्या दहा दिवसांपासून वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते. सरकारच्या आश्वासनानंतर हाके यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली.

Nandkumar Joshi

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला राज्यभरातून ओबीसी कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत. या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री येथे पोहोचले. त्यात छगन भुजबळ, उदय सामंत, गिरीश महाजन, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, अतुल सावे आदींसह १२ नेते आहेत. या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी लक्ष्मण हाकेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी लक्ष्मण हाके यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन केलं. ते नेमके काय म्हणाले, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Symptoms: शरीराच्या या 3 भागांमध्ये सर्वात आधी दिसतात हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या 10 वर

संतापजनक कृत्य! सहकाऱ्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला,पोटात हवा गेल्यानं कामगाराचा मृत्यू

Running Benefits: वजन कमी करायचं आहे? मग दररोज ३० मिनिटं धावण्याची सवय लावा, शरीराला होतील हे ७ फायदे

Rain Health Tips: पावसात भिजल्यानंतर कोणते आजार होऊ शकतात?

SCROLL FOR NEXT