Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: ₹१५०० बंद झाले, लाडक्या बहिणी आक्रमक, थेट महिला व बालविकास केंद्रात घुसल्या, पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana Jalgaon Women Protest: लाडकी बहीण योजनेत केवायसी करुनही पैसे मिळत नसल्याने महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. जळगावमध्ये तर महिला थेट महिला व बालविकास विभाग केंद्रात घुसल्या आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. लाभ बंद झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, जळगावमध्ये लाडक्या बहिणी थेट महिला व बालविकास केंद्रावर पोहचल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने शेकडो संतप्त महिला जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात घुसल्या आहे. लवकरात लवकर आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाखाहून अधिक महिला या लाडक्या बहीण योजनेस पात्र ठरल्या आहेत. मात्र, केवायसी केल्यानंतरही एक लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.यामुळे महिलांचा आज उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केवायसी करताना झालेल्या चुकीमुळे ही अडचण निर्माण झाल्याचं अधिकारी सांगत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Cleaning : लॉंड्रिमध्ये होतात तसे कपडे घरच्या घरी करा ड्राय क्लीन, वापरा 'या' सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: पुण्यातील दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई

Slim Fit Saree Draping Tips: साडीमध्ये स्लिम फिट दिसण्यासाठी फॉलो करा या 5 सोप्या ट्रिक्स

अकोला महापालिकेत ट्विस्ट, भाजप आणि मविआनंही केला सत्तास्थापनेचा दावा, VIDEO

Printed Blouse Design: डेली वेअरसाठी ५ प्रिटेंड ब्लाउज, कोणत्याही साडीवर होतील मॅच

SCROLL FOR NEXT