Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद झाला, तुम्हालाही ₹१५०० येत नाही? अधिकारी सांगणार अपात्रतेचं कारण

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना अपात्र करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिला अपात्र का ठरल्या याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. आता तुम्हाला थेट अधिकारीच यामागचं कारण सांगणार आहेत.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दीड कोटींपेक्षा जास्त महिला घेत आहेत. यातील राज्यातील तब्बल 65 ते 70 लाख महिलांचा बंद झाल्याची माहिती समोर आलीय. लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेले नाही. नेमका कोणत्या कारणामुळे १५०० मिळणं बंद झालं, हे कळलं नाही. त्यामुळे आता महिलांना थेट जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयातून लाभ बंद होण्याचे नेमके कारण सांगितले जाणार आहे. KYC दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीनंतर लाभ बंद झाला आहे. परंतु त्याचे कारण त्यांना समजलेले नाही. आता तुम्ही थेट संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कारण विचारु शकतात. तुम्हाला याबाबत सर्व माहिती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT