mukhyamantri mahila rojgar yojana Saam tv
Video

1500 रुपये मिळाले नाही, आता लाडक्या बहि‍णींसाठी E-kyc ची मुदतवाढ होणार का? महत्वाची माहिती समोर

ladki bahin yojana update : लाडक्या बहि‍णींसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. E-kyc साठी मुदतवाढीविषयी महत्वाचं वृत्त हाती आलं आहे.

Vishal Gangurde

राज्यातील काही लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्याचा हप्ता येणे सुरू झालं आहे. तर काही लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही. खरंतर राज्यात हजारो महिलांची ई-केवायसी रखडलेल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना लाडकीचा हप्ता मिळालेला नाही. दुसरीकडे ई-केवायसीची मुदत संपल्यामुळे लाडक्या बहि‍णींना हप्ता मिळालेला नाही.परंतु आता या महिलांना जिल्हा महिला विकास विभागात कोणतेही कागदपत्र सादर करता येणार नाही. याबाबत कोणतेही निर्देश सरकारने दिलेले नाही.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 77 लाख बहिणी पात्र आहेत. या महिलांना 30 एप्रिलनंतर महिला विकास विभागात कागदपत्र सादर करता येणार नसल्याची चर्चा होती. मात्र याबाबत राज्य सरकारने स्पष्टीकरण देत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT