Ladki Bahin Yojana  Saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दिलासा, eKYC साठी मिळणार मुदतवाढ?

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडक्या बहिणींनी मोठा दिलासा मिळाला आहे. eKYCसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ईकेवायसी न झाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना हफ्त्याचे पैसे आले नव्हते.

Priya More

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजेत रोशन, किरण, माही, शशी अशा नावांचे हजारो लाभार्थी आहेत. पुरूषांच्या नावाप्रमाणे महिलांची नावं आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत पुरुषांसारखी नावं असलेल्या लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे. ई-केवायसीत अनेकांनी सरकारी नोकरदार असल्याचा पर्याय निवडला. त्यांची देखील पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, ‘ई-केवायसी’साठी काही दिवसांची मुदतवाढ तसेच चुकलेल्या ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी देखील काही दिवसांची मुदत वाढ दिली जाण्याची शक्यता आहे. ई-केवायसी न झाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचे डिसेंबरच्या हफ्त्याचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यात ते पैसे येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आखाती युद्धाचा फटका; उत्तर पुण्यातील 1700 एकर केळी पिक धोक्यात

Herbal Face Pack : घरातील या ५ गोष्टींचा वापर करुन बनवा हर्बल फेस पॅक, त्वचा दिसेल चमकदार

Detangle Hair Tips: केसांचा गुंता सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा?

संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, बायकोला क्रूरपणे संपवलं; नवऱ्याने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

Menstrual Leave Petition: महिलांचं करिअर संपेल, कुणीही नोकरी देणार नाही; मासिक पाळीच्या रजेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

SCROLL FOR NEXT