Ladki Bahin Yojana x
Video

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच २,१०० रुपये मिळणार, महायुतीतील मंत्र्याचं मोठं विधान

Ladki Bahin Yojana News : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. लवकरच लाडक्या बहिणींना २,१०० रुपये मिळणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

Yash Shirke

Ladki Bahin Yojana Update : नियमात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेचे लाभ सोडावे असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. लवकरच बहिणींना २,१०० रुपये देणार असे देखील बावनकुळे यांनी सांगितले आहे.

'लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या लाभार्थींनी स्वत:हूनच लाभ सोडला तर बरं आहे. याबाबत शहानिशा केली जाणार आहे. ज्या लाभार्थी महिला निकषात बसत नाही, त्यांना योजनेतून बाहेर काढले जाईल. तसेच ज्या लाभार्थी महिला निकषांमध्ये बसतात, त्यांच्यासाठी ही योजना कायमस्वरुपी लागू असेल. जोपर्यंत राज्यामध्ये आमचं सरकार असेल, तोपर्यंत ही योजना राहणार आहे. आम्ही २,१०० रुपये देण्याचा शब्द दिला आहे. जेव्हा आम्ही सक्षम होऊ तेव्हा तो शब्दही पूर्ण करु', असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalwar Upay: पैसा अन् सुख समृद्धीसाठी मंगळवारी करा हे उपाय, होईल फायदा

Mumbai School News : हातावर मेहंदी काढली म्हणून १५ ते २० मुलींना काढले वर्गाबाहेर, मुंबईतील शाळेचा धक्कदायक प्रकार!

रूग्णालयात हॅकर्सची नजर; महिलांचे खासगी व्हिडिओ लीक, हजारो क्लिप पॉxxx साईटवर अपलोड

द्राक्ष पंढरीत खळबळ! शेतकरी बागेत फिरायला गेला आणि... काही क्षणांत घेतलं विष|VIDEO

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

SCROLL FOR NEXT