Ladaki Bhain Yojna SAAM TV
Video

Ladaki Bhain Yojna : लाडक्या बहिणींना यंदा सरकारकडून भाऊबीज भेट नाही? कारण आलं समोर | VIDEO

E-KYC Mandatory : लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.लाडक्या बहिणींना यंदा लाडक्या भावाकडून दिवाळीत भाऊबीज भेट मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहिण योजनेसंदर्भात राज्यातील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदा दिनाळीत लाडक्या बहिणींना मिळणारा हफ्ता मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत आहेत. कारण शासनाने या योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे. अविवाहित लाभार्थ्यांना वडिलांचे तर विवाहितांना त्यांच्या पतीची ई-केवायसी करावी लागणार आहे. केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे अनेक लाभार्थिनींचा दिवाळीपूर्वीचा लाभ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो महिला या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उत्सुक असल्या तरी प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे नाराजी वाढत आहे. त्यामुळे या दिवाळीत लाडक्या बहिणींना भावाकडून भाऊबीज भेट मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, अतिवृष्टीमुळे झाले मोठं नुकसान

Cyber Safety: ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी 'या' मसाल्याचं पाणी करेल तुमची मदत

ई-बाँडची घोषणा करताच विरोधकांचा हल्लाबोल; पाहा VIDEO

'तुझे न्यूड फोटो पाठवतेस का?', गेम खेळताना आला मेसेज अन्...; Akshay Kumar ने सांगितला मुलीसोबत घडलेला भयानक प्रसंग

SCROLL FOR NEXT