Ladki Bahin Yojana SaamTv
Video

Ladki Bahin Yojana : महिनाभरात लाडकी बहीण योजनेची संख्या ५ लाखांनी झाली कमी | Video

Ladki Bahin Yojana Beneficiary Numbers : गेल्या महिनाभरात लाडकी बहीण योजनेची संख्या ५ लाखांनी कमी झाली आहे. डिसेंबर महिन्यात २.४६ कोटी महिलांना लाभ मिळत होता. मात्र जानेवारीत ही संख्या २.४१ कोटींवर आलेली आहे.

Saam Tv

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संख्या ही महिनाभरात ५ लाखांनी कमी झालेली आहे. डिसेंबर महिन्यात २.४६ कोटी लाभार्थी महिलांना १५०० हजार रुपयांचा लाभ मिळत होता. मात्र जानेवारीत ही संख्या २.४१ कोटींवर आलेली आहे. एकंदरीतच राज्य सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची योजनासुद्धा आखलेली आहे.

६५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत २ लाख लाभार्थी महिलांना देखील आता या योजनेतून अपात्र ठरवलं आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची देखील पात्रता कमी होणार आहे. कल्याणकारी योजनांसाठी खर्च वाढल्यामुळे देखील ही संख्या कमी झालेली आहे. महिनाभरात लाभार्थ्यांच्या संख्येत ५ लाखांची घट झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

SCROLL FOR NEXT