Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: ३५ लाख लाडक्या बहि‍णींचा हप्ता रखडणार, ₹१५०० न मिळण्याचे कारण आले समोर

Ladki Bahin Yojana 35 Lakh Women Will Not Get Benefit: लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. तरीही लाखो महिलांनी केवायसी केले नाही. त्यामुळे लाखो महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे.यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. दरम्यान, ईकेवायसीची मुदत संपली असली तरीही अनेक महिलांनी केवायसी केले नाही. यामुळे राज्यातील ३५ लाख लाडक्या बहि‍णींचा हप्ता रखडण्याची शक्यता आहे. ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याचसोबत केवायसीनध्ये चुकी झालेल्या महिलांची पडताळणी सुरु आहे. याचसोबत तक्रारींसाठी १८१ हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. एकूण २.४ कोटी महिला योजनेचा लाभ घेत होत्या. त्यातील लाखो महिलांनी केवायसी केलेली नाही. याचसोबत बजेटपूर्वी रोख वितरणावर सरकारने निर्बंध लावले आहेत. ३१ मार्चपर्यंत नवीन खर्च प्रस्तावांना स्थगिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT