Manasvi Choudhary
हिवाळ्यात कांद्याची पातची भाजी खाल्ली जाते. कांद्याची पातची भाजी आरोग्यासाठी पौष्टिक असते.
कांद्याची पातची भाजी बनवण्याची रेसिपी अत्ंयत सोपी असते घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता.
कांद्याची पातची भाजी बनवण्यासाठी लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणा कूट, तेल आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.
कांद्याची पात भाजी बनवण्यासाठी कांद्याच्या पातची भाजी स्वच्छ निवडून, धुवून घ्या. यानंतर भाजी बारीक चिरून घ्या.
गॅसवर एका कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्या.
या मिश्रणात बारीक चिरलेली कांद्याच्या पातीची बारीक चिरलेली भाजी मिक्स करा आणि भाजी चांगली परतून घ्या. भाजीत मीठ घाला.
कांद्याच्या पातीची भाजीवर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी कांद्याच्या पातीची भाजी तयार होईल.