Government removes 2,289 ineligible women employees from the Ladki Bahin Yojana beneficiary list after thorough verification. saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दणका; 'या' महिलांना १५०० रुपये मिळणार नाही पाहा, VIDEO

Major Action in Ladki Bahin Scheme: लाडकी बहिण योजनेतून २,२८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. ही योजना केवळ गरजू, खासगी क्षेत्रातील आणि बेरोजगार महिलांसाठीच आहे.

Omkar Sonawane

'लाडकी बहिण' योजनेतून लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दणका दिला आहे. शासनाच्या अटींनुसार, ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या अथवा बेरोजगार महिलांसाठी आहे. मात्र, तब्बल २ हजार २८९ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी ही अट डावलून लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. लाडकी बहीन योजना सुरू झाल्यापासून अनेक महिलांनी अर्ज केला होता. मात्र ही योजना फक्त गरजू आणि वंचित महिलांसाठी असून देखील सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी देखील यासाठी अर्ज केला होता. ही योजना सुरू झाल्यापासून या महिला लाभ घेत होत्या. या सर्व प्रकारची सरकारकडून दखल घेतली होती आणि या अर्जदारांची पडताळणी सुरू होती. अशातच आज 2 हजार सरकारी नोकरीवर असणाऱ्या महिलांना या यादीतून वगळण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT