ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महिलांनी कपडे कधीही उलटे घडी करु नये. हे अशुभ मानले जाते.
महिलांनी एकादशी, अमावस्येच्या दिवशी कपडे धुवू नये.
जेवण बनवताना जेवण उष्ट करु नये.
वास्तुशास्त्रानुसार, महिलांनी नेहमी सूर्योदयाच्या आधी उठले पाहिजे.
रात्री बनवलेल्या चपातीचे कणीक फ्रीजमध्ये ठेवू नका. यामुळे पितृदोष होऊ शकतो.
महिलांनी घरी आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान आणि आदर केला पाहिजे.
महिलांनी कधीही स्वयंपाकघरात केस उघडे ठेवून जेवण बनवू नये.