Eknath Shinde Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली तारीख|VIDEO

Maharashtra Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजना अंतर्गत आता महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम 2100 रुपये येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती स्पष्ट करत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीच्या मुख्य कार्यालायाल भेट गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट विशेष कार्यक्रमाला भेट देत राज्यातील विविध विषयांवर संवाद साधला. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ लागले. विधानसभा निवडणुकीच्यावेळेस महायुतीने आपल्या घोषणापत्रामध्ये लाडक्या बहीणींचा हप्त्यात वाढ केली जाईल सरकार आल्यानंतर 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिल्यानंतर महिलांमध्ये आता उत्सुकता लागली आहे. हाच प्रश्न शिंदे यांना विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही जे आश्वासन दिले आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करू असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kapil Sharma: कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'जवळ चौथ्यांदा गोळीबार; बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

Maharashtra News Live Update: अलिबागमध्ये वाहतूक कोंडी, रस्त्यावर लांबच लांब रांगा

टार्गेटचा ताण असह्य झाला, कर्मचार्‍यांची सटकली; बॉसला दारू पार्टीत बोलावून क्रूरपणे संपवलं

Gold Rate : ग्राहकांसाठी खुशखबर! सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या 22k 24k 18k चे दर

Post Office: एकाच गुंतवणुकीत मिळेल जबरदस्त रिटर्न, महिन्याला मिळतील ₹९२५०; ५ वर्षांनी मुळ रक्कम परत, काय आहे ही पोस्टाची योजना?

SCROLL FOR NEXT