Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर सर्वात मोठी कारवाई,थेट १५०००० महिला अपात्र, कारणही आली समोर

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यामध्ये मराठवाड्यातदेखील पडताळणी झाली. यातून जवळपास सव्वा लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांची पडताळणी सुरु आहे. अनेक महिलांनी खोटे कागदपत्र दाखल करून योजनेचा लाभ घेतला. या पडताळणीनंतर सरकारने आता मोठी करावाई केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने कारवाई केली आहे. राज्यातील सव्वा लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. खोटी माहिती दिली आहे.

बोगस महिलांनी या माध्यमातून घेतला योजनेचा लाभ

65 वर्षाच्या वरील महिलांनीही लाभ घेतला तर 21 वर्षाच्या खालील तरुणींनी लाभ घेतला असे अनेक आरोप सुरु होते. तर एकाच घरात 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचेही पुढे आले. त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्व्हे करण्यात आला. मराठवाड्यातही हा सर्व्हे झाला. जवळपास सहा ते सात लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्व्हे केला आणि त्यातून आता जवळपास सव्वा लाखावर लाभार्थ्यांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.दोन टप्प्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. या 2 सर्वेक्षणाच्या माध्यमातून 124937 महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPATचा वापर शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका | VIDEO

डॉक्टर महिलेसोबत अफेअरचा संशय, भावाकडून KEM रुग्णालयातील डॉक्टरवर चाकूने वार

Maharashtra Live News Update: जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर पोलिस ठाण्यात

Shocking: हॉटेलवर पोलिसांची धाड, घाबरूुून नग्नावस्थेत धावली तरुणी, पहिल्या मजल्यावरून खाली पडली अन्...

Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साई बाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती बिघडली; उपचारासाठी पैसा नाही, रणबीरच्या बहिणीकडून मदतीचा हात

SCROLL FOR NEXT