Kolhapur Lok Sabha News Saam TV
Video

Special Report : Kolhapur Lok Sabha | कोल्हापूरचा आखाडा कोण जिंकणार?

Kolhapur Lok Sabha News Today | अनेक राजकीय उलतापालती नंतर अखेर कोल्हापूर लोकसभेचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी कडून काँग्रेस चिन्हावर शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी तर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.

Saam TV News

अनेक राजकीय उलतापालती नंतर अखेर कोल्हापूर लोकसभेचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी कडून काँग्रेस चिन्हावर शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी तर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेची निवडणूक आता रंगतदार होताना दिसत आहे. कोल्हापूरकर आता शाहू महाराज यांना साथ देणार की संजय मंडलीक यांना साथ देणार हे मात्र निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. पाहूयात कोल्हापूर लोकसभेचा हा स्पेशल रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Kitchen Cleaning Hacks : लाकडी पोळपाट वापरुन खूप खराब झालंय? या सोप्या ट्रिक्स करा फॉलो

Maharashtra Live News Update: अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे भव्य मंदिर बनवा, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी

Ratnagiri : १६ सोमवार व्रताच्या उद्यापन कार्यक्रमावरून येताना भयंकर अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू

Shocking News : १७ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी निघाला सैन्यदलातील जवान

SCROLL FOR NEXT