Water flows above the Panchganga riverbanks as heavy rains continue to lash Kolhapur; traffic diverted due to submerged barrages. saam tv
Video

Kolhapur News: पंचगंगा नदीला पूर; ३३ बंधारे पाण्याखाली, कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत|VIDEO

Panchganga River Overflow: कोल्हापूर जिल्ह्यात संततधार सुरू असून पंचगंगा नदी दुसऱ्यांदा बाहेर पडली आहे. ३३ बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद आहे. राधानगरी धरण ६६ टक्के भरले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Omkar Sonawane

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून शहरात मात्र पावसाची उघड झाप आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदीचे पाणी आठवड्यात दुसऱ्यांदा पात्र बाहेर पडले आहे. पंचगंगा नदी क्षेत्रात असणाऱ्या 33 बंधाऱ्यांवर पाणी असल्यामुळे इथली वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये पावसाची संततधार असल्यामुळे धरण क्षेत्रात देखील वाढ होताना दिसत आहे. राधानगरी धरण सध्या 66 टक्के भरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

SCROLL FOR NEXT