Kedarnath saam tv
Video

Helicopter Emergency Landing: मोठा अनर्थ टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरचे एमरजन्सी लॅंडींग; नेमकं घडलं काय? VIDEO

Helicopter from Crystal Aviation : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग इथे रस्त्यावर हेलिकॉप्टरचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आले,यावेळी हेलिकॉप्टरचा मागील भाग कारवर आदळला.

Omkar Sonawane

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये शनिवारी मोठी दुर्घटना टळली. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे एमरजन्सी लॅंडींग करावी लागली. बिघाड झाल्याने पायलटने एक्स्प्रेसवर हेलिकॉप्टर उतरवले. त्यामुळे संबंधित दुर्घटना टळली.

केदारनाथधाम निघालेल्या हेलिकॉप्टरचे एमर्जन्सि लॅंडींग करावे लागले. शनिवारी ही घटना घडली. खाजगी हेलिकॉप्टरने प्रवाशांना घेऊन उड्डाण केले होते. क्रिस्टल एव्हीएशन प्रा.लि या कंपनीचे हे हेलिकॉप्टर आहे.

याबाबत उत्तराखंडचे कायदा आणि सुव्यवस्था अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. व्ही. मुरूगेशन यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर केदारनाथ धामकडे निघाले होते. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गुप्तकाशीमध्ये त्याचे एमरजन्सी लॅंडींग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहाजण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT