Kailas Patil got the unconscious In Rally Omprakash Rajenimbalkar Saam Tv
Video

MLA Kailas Patil News : कैलास पाटलांना अचानक भोवळ, नेमकं काय घडलं?

Kailas Patil Today News | शिवसेना आमदार कैलास पाटील यांना रॅलीदरम्यान उष्माघाताचा मोठा फटका बसलाय. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅलीत त्यांनी सहभाग घेतला होता. याचदरम्यान कैलास पाटलांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले. आता कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Saam TV News

धाराशिव : शिवसेना आमदार कैलास पाटील यांना रॅलीदरम्यान उष्माघाताचा मोठा फटका बसलाय. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅलीत त्यांनी सहभाग घेतला होता. याचदरम्यान कैलास पाटलांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले. आता कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. त्याचाच फटका पाटलांना बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बाणेर-म्हाळुंगेजवळ प्रचंड वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी ताटकळले

जरागेंच्या सरकारपुढे 10 मागण्या, सरकारला 28 मेचा अल्टिमेटम

Maharashtra News Live Update: कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकाची गर्दी

Railway Mega Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT