Junnar citizens serving traditional chutney-bhakri meal to lakhs of Maratha protesters during Manoj Jarange’s Mumbai march Saam Tv
Video

Manoj Jarange: जुन्नरमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष; दोन लाख आंदोलकांसाठी ‘मायेचा घास’ भाकरी-चटणीची मेजवानी|VIDEO

Maratha Reservation Protest Food Arrangements: मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम जुन्नर येथे होत असून, दोन लाख मराठा आंदोलकांसाठी स्थानिक नागरिकांनी चटणी-भाकरीसह “मायेचा घास” पुरवला.

Omkar Sonawane

मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम जुन्नर येथे झाला.

दोन लाख आंदोलकांसाठी स्थानिक नागरिकांनी अन्नदानाची व्यवस्था केली.

गावोगावातून शिधा जमा करून "मायेचा घास" पुरविण्यात आला.

जुन्नर मुक्कामाने मराठा समाजातील एकोपा आणि बंधुत्वाचे दर्शन घडवले.

मनोज जरांगे पाटलांचा आज पहिला मुक्काम जुन्नर नगरीत होत असून दोन लाख मराठा आंदोलकांसाठी एक घास चटणी-भाकरीचा शिधा उपलब्ध करून देण्यात आलाय. जुन्नर तालुक्यातील गावोगावातून "मायेचा घास" पुरविण्याचे काम स्थानिक नागरिकांनी हाती घेतलंय मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतचे लाखो मराठा बांधव आज जुन्नर येथे मुक्काम करणार आहेत. त्यांच्या जेवणावळीची जय्यत तयारी जुन्नरकर मराठा बांधवांनी केली असून कोरडा शिधा जमा करण्यास सुरुवातही झालीय. आंदोलनाला अन्नदानाचा मोठा हातभार मिळाल्याने मराठा समाजातील एकोप्याचं दर्शन जुन्नर नगरीत घडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT