Jitendra Awhad SAAM TV
Video

Jitendra Awhad News | Jitendra Awhad News | एकनाथ शिंदेंना मी ठाणं दाखवलं, म्हस्के नारायण राणेंसोबत पळून जाणार होते - आव्हाड

एकनाथ शिंदे यांना मीच ठाणं दाखवलं असा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच नरेश म्हस्के नारायण राणे यांच्यासोबत पळून जाणार होते असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

Saam TV News

एकनाथ शिंदे यांना मीच ठाणं दाखवलं असा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच नरेश म्हस्के नारायण राणे यांच्यासोबत पळून जाणार होते असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. नवी मुंबईत महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत आव्हाड म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी मीच बनवलं, त्यांना ठाण्याबद्दल काही माहित नव्हतं. नरेश म्हस्के हे नारायण राणेंसोबत पळून जाणार होते, पण मी उद्धव ठाकरेंशी बोललो आणि त्यांना जाण्यापासून रोखलं असेही आव्हाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT: RCB नं पाचव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक; क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल; कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव, VIDEO

SCROLL FOR NEXT