Indian cricketer Jemimah Rodrigues poses after purchasing her new home in Vashi, Navi Mumbai. Saam Tv
Video

विश्वचषक मिळवताच महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जने घेतले नवी मुंबईत आलिशान घर|VIDEO

Jemimah Rodrigues Shifts To Navi Mumbai: टीम इंडियाची स्टार महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज आता नवी मुंबईकर झाली आहे. वाशी सेक्टर 14 मधील रजनीश को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीमध्ये तिने आपलं नवं घर घेतलं असून ती आता नवी मुंबईत स्थायिक होणार आहे.

Omkar Sonawane

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज, जिने विश्वचषक सामन्यात आपल्या चमकदार कामगिरीने इतिहास घडवला, ती आता नवी मुंबईशी एक वेगळं नातं जोडत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती नवी मुंबईतील विविध मैदानांवर आणि स्टेडियममध्ये नियमितपणे सराव करत आहे.

येथील आधुनिक आणि सुविधा संपन्न स्टेडियम्समुळे तिला सरावासाठी उत्तम वातावरण मिळत असल्याचं जेमिमाचं म्हणणं आहे. मात्र, ती मुंबईतील बांद्रा परिसरात राहते, त्यामुळे रोजच्या येण्या-जाण्यात तिचा बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे ती आता लवकरच नवी मुंबईकर होणार आहे. वाशी सेक्टर 14 मधील रजनीश को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीमध्ये तिने घर घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

Latur Shocking : पुण्यानंतर लातूरमध्ये रक्तरंजित थरार; शेतात गाढ झोपलेल्या बाप-लेकाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकले

Maharashtra Live News Update: धुळे महानगरपालिका आयुक्तांची बदली होताच ठाकरे गटाकडून जल्लोष

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

SCROLL FOR NEXT