VIDEO: हॉटेल Politics वरुन Jayant Patil यांता महायुतील टोला Saam TV
Video

VIDEO: हॉटेल Politics वरुन Jayant Patil यांता महायुतील टोला

Jayant Patil News: हॉटेल Politics वरुन शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महायुतील टोला लगावला आहे. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणं म्हणजे त्यांच्यावर अविश्वास.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून पक्षांकडून पावलं उचलण्यात येत आहेत. दरम्यान हॉटेल Politics वरुन शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महायुतीला टोला लगावला आहे. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणं म्हणजे त्यांच्यावर अविश्वास असल्याचे जयंत पाटील म्हणाले. तसचं आमचे आमदार पक्षाच्या भावनेप्रमाणे वागतील असा विश्वास जयंत पाटील यांनी दाखवला आहे. दरम्यान पैश्याची उधळपट्टी वाढलेली आहे असा चिमटा जयंत पाटील यांनी महायुतीला काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला धड चालताही येईना, म्हणतो 'ताकद नाही राहिली', पोलिसांसमोर ढसाढसा रडला, VIDEO आला समोर

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची आज निवड

आताची सर्वात मोठी बातमी! सातारा राड्यावरून एकनाथ शिंदे नाराज; मंत्री आणि आमदारांकडून राजीनाम्याचा इशारा

Pan Card Rule: महत्त्वाची बातमी! पॅन कार्डच्या नियमांत मोठा बदल; १ एप्रिलपासून होणार लागू

High Blood Pressure Food: हेल्दी समजून खाताय? पण 'या' ५ पदार्थांमुळे नकळत वाढतोय तुमचा ब्लड प्रेशर; आजच व्हा सावध

SCROLL FOR NEXT