Jayakwadi Dam News In Chhatrapati Sambhajinagar Saam TV
Video

Jayakwadi Dam News : जायकवाडीने तळ गाठला, पाण्याखाली गेलेली मंदिर दिसू लागली...

Jayakwadi Dam News Today : जायकवाडी धरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पाण्याखाली गेलेली मंदिरं दिसू लागली आहे.

Saam TV News

राज्यातील काही भागात अवकाळी पावसाला सुरूवात झालीये. पण काही भागात अद्यापही पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशातच जायकवाडी धरणानं तळ गाठल्यामुळे पाण्याखाली गेलेली मंदिरं दिसू लागली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठी हा ५ टक्क्यांवर गेला आहे. त्याचप्रमाणे ही मंदिरं पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT