Jalindar Supekar Saam Tv
Video

Jalindar Supekar: जालींदर सुपेकरांचा जेलमध्ये दिवाळी फराळ घोटाळा, १२०० रुपये किलोची काजू कतली; कैद्यांना मात्र...|VIDEO

Raju Shetti Slams Supekar Over Diwali Faral Scam in Prison: स्वाभिमानी शेतकारी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी जालींदर सुपेकर यांनी जेलमध्ये कसे घोटाळे केले याबाबत कागदपत्रांसह माहिती दिली.

Omkar Sonawane

हावरट हगवणे कुटुंबाचे मामा जालींदर सुपेकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. दिवसागणिक त्यांचे एकेक कारनामे हे समोर येताना दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा आता जालींदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोघांनी मिळून बाराशे रुपयांची काजू कतली दिवाळी फराळाच्या नावाखाली कैद्यांना खायला घातली. मात्र ती त्यांनी खाल्लीच नाही. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास 40 ते 60 टक्के तफावत होती, असा गंभीर आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT