Mahayuti Special Report Saam Tv News
Video

Mahayuti Special Report : महायुतीला अजित पवारांचं ओझं? राष्ट्रवादीच्या मतदारसंघात महायुतीची पिछेहाट?

महायुतीत सारं काही आलबेल नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यामुळे भाजप आणि शिंदे गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं कळतंय.

Saam TV News

Mahayuti Special Report : महायुतीत सारं काही आलबेल नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यामुळे भाजप आणि शिंदे गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं कळतंय. अजित पवारांचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये महायुतीला पिछाडी मिळाल्याची चर्चा महायुतीत रंगलीय. त्यामुळे अजित पवार महायुतीवरचं ओझं होत चाललंय का ? यावरचा हा रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT