Iran’s armed forces spokesperson Brigadier General Abolfazl Shekarchi delivers a strong warning to the US and Israel amid rising Middle East tensions. Saam Tv
Video

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलला दम भरला|VIDEO

Iran Warns US and Israel: अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने कडक इशारा दिला आहे. शत्रूंविरुद्ध प्रत्येक थेंब रक्ताची किंमत मोजावी लागेल, असे सांगत इराणने जगातील सर्व मुस्लीम राष्ट्रांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Omkar Sonawane

अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या तीव्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने जगातील सर्व मुस्लीम राष्ट्रांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. शत्रू राष्ट्रांविरुद्ध एकजूट दाखवण्याचे जाहीर आवाहन केलंय. इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अबोलफजल शेकारची यांनी स्टेट ब्रॉडकास्टर 'प्रेस टीव्ही'द्वारे हे विधान केलंय. अमेरिका आणि झियोनिस्टचा ढोंगीपणा आणि अविश्वासाविरुद्ध संपूर्ण इस्लामिक जगाने एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे, तर अन्यायाने सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची आणि झालेल्या नुकसानीची किंमत अमेरिका आणि झियोनिस्टला मोजावी लागेल असा इशाराही इराणने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT