Iran Helicopter Crash Saam Tv News
Video

Iran Helicopter Crash| इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अपघाती मृत्यू

इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अपघाती मृत्यू. मोठी बातमी! इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अपघाती मृत्यू झालाय. इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा काल म्हणजेच रविवारी 19 मे ला अपघात झाला होता.

Saam TV News

Iran President Helicopter Crash | इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अपघाती मृत्यू. मोठी बातमी! इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अपघाती मृत्यू झालाय. इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा काल म्हणजेच रविवारी 19 मे ला अपघात झाला होता. धुकं आणि खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं समजतंय. या खराब हवामानामुळे सरकारी यंत्रणांना घटनास्थळी पोहोचायला सुद्धा अडचण होत होती. अपघातानंतर इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झालंय अशी माहिती एका इराणी अधिकाऱ्याचा हवाला देत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलीये. आताच्या घडीची महत्त्वाची बातमी, पहा व्हिडीओ...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ वर अजून एक गुन्हा दाखल

Aus vs Ban : ऑस्ट्रेलियाची धमाकेदार कामगिरी; बांगलादेशला धूळ चारत विश्वचषकाच्या सेमी फायलमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT