T20 WC VIDEO: फायनलमध्ये भारतीय संघाचा विजय, Sharad Pawar यांच्याकडून टीम इंडियाचं अभिनंदन Saam, TV
Video

T20 WC VIDEO: फायनलमध्ये भारतीय संघाचा विजय, Sharad Pawar यांच्याकडून टीम इंडियाचं अभिनंदन

Sharad Pawar News: T20 WC च्या फायनलमध्ये भारतीयसंघाचा विजय, शरद पवारांकडून भारतीय संघाचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताने T20 WCच्या फायनलमध्ये विजय मिळवला. भारतीय संघाचं अभिनंदन करण्यासाठी अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवारांनी देखील भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. जागतिक क्रिकेटमध्ये एकेकाळी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच स्थान होत हा इतिहास होता पण आता भारतीय क्रिकेट संघाने आपलं स्थान प्रस्थापित केल असल्याचं शरद पवार म्हणाले. कालच्या सामन्यात भारतीय संघाने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला, थोडीशी चिंता वाटावी अशी स्थिती होती. T20 विश्वचषकाच्या स्वप्नाचा दुष्काळ काल संपला. राहुल द्रविड च्या रूपात आपल्याला उत्तम प्रशिक्षक मिळाला असं म्हणत शरद पवार यांनी संपुर्ण भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सप्तशृंगी देवीचे दर्शन १२ वाजेपर्यंत खुलं राहणार

Chia Seeds Ladoo Recipe: दिवाळी सणात गोड आणि हेल्दी राहण्यासाठी बनवा चिया सीड्स लाडू, वाचा सोपी रेसिपी

Sanjay Raut: भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण? हे नाटक कोणत्या साली आले? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला|VIDEO

Heart Attack Risk: सावधान! फिटनेसच्या नादात घेताय सप्लिमेंट्स? वाढेल स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका

Bigg Boss 19: एडल्ट टॉयजचा बिझनेस करते तान्या...; बिस बॉसच्या घरात मिलतीने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT