Pahalgam terror attack saam tv
Video

Pahalgam terror Attack: पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी अनिल चौहान आणि राजनाथ सिंह यांच्यात बैठक|VIDEO

High-Level Security Meet in Delhi After Pahalgam Terror Attack on Tourists: दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये बैठकींचे सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे, अशातच आज दिल्लीमध्ये मोठी बैठक पार पडली आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अचानक येऊन भारतीय पर्यटकांवर धर्म विचारत अमानुषपणे गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. यानंतर प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळून निघाले आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील दहशतवाद्यांना कंठस्नान करणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. यानंतर दिल्लीत बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. चीफ ऑफ डिफेन्स अनिल चौहान आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात बैठक पार पडली आहे.

यामध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याबाबत चर्चा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. काहीवेळा पूर्वीच ही बैठक संपली असून दहशतवाद आणि रणनीती आखणे यावर चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : लग्नाचं वचन देऊन लाखो रुपये उकळले, शरीर संबंध ठेवत मारहाण केली; नैराश्येत गेलेल्या एअर होस्टेसने जीवन संपवलं

Maharashtra Live News Update : मकरसंक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची तुळशी व पाद्यपुजा बंद राहणार

Mumbai-Pune Tourism : सह्याद्रीतील निसर्ग सौंदर्याने नटलेला 'हा' गड, इतिहास अन् पौराणिक कथांचा साक्षीदार

मोठी बातमी! ३००० नाहीच, लाडकीच्या खात्यात ₹१५०० खटाखट येणार, राज्य सरकारला आयोगाकडून निर्देश

Amruta Deshmukh : "घाणेरडे वॉशरूम, डास चावतात..."; अमृता देशमुख संतापली,VIDEO शेअर करून दाखवली बालगंधर्व रंगमंदिराची दयनीय अवस्था

SCROLL FOR NEXT