Bharat - China SAAM TV
Video

Bharat - China : भारत- चीन थेट विमानसेवा ५ वर्षांनी पूर्ववत, २६ ऑक्टोबरपासून करता येणार प्रवास | VIDEO

India China flights : भारत आणि चीन यांच्यातील थेट विमानसेवा तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू होणार आहे. २६ ऑक्टोबरपासून या विमानसेवांना सुरुवात होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत आणि चीन यांच्यातील थेट विमानसेवा तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू होणार आहे. २६ ऑक्टोबरपासून या विमानसेवांना सुरुवात होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. इंडिगो कंपनी कोलकाता-ग्वांगझू दरम्यान थेट विमानसेवा सुरू करणार आहे. तसेच भारताची इंडिगो आणि चीनची ‘चायना ईस्टर्न’ या दोन विमान कंपन्या दोन्ही देशांमध्ये थेट उड्डाणे सुरू करणाऱ्या पहिल्या कंपन्या ठरणार आहेत. कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या परिस्थितीमुळे भारत-चीन हवाई सेवा बंद झाली होती. आता पुन्हा विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी, विद्यार्थी तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT