VIDEO: Palghar जिल्हयात 19 वर्षाखालील गर्भवती महिलांच्या संख्येत वाढ Saam TV
Video

VIDEO: Palghar जिल्हयात 19 वर्षाखालील गर्भवती महिलांच्या संख्येत वाढ

Palghar Bal vivah News: पालघरमध्ये बालविवाहांच्या प्रमाणात वाढ , गर्भवती माता या १९ वर्षाखालील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघरमध्ये बाल विवाहाचं प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात 36,168 गर्भवती माता असून यांपैकी तब्बल 2462 गर्भवती माता या 19 वर्षाखालील आहेत. मोखाडा तालुक्यात एका अल्पवयीन गर्भवती मातेचा मृत्यू झाल्यानंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. डहाणू तालुक्यात तब्बल 743 गर्भवती माता 19 वर्षा खालील असून त्या खालोखाल जव्हार तलासरी आणि विक्रमगड तालुक्यात अल्पवयीन मातांचा आकडा अधिक आहे . या आकडेवीरमुळे बालविवाह रोखण्यास जिल्हाप्रशासन अपयशी ठरतय की काय असा प्रश्न उपस्थित राहत आहे. याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Headache Symptoms: अचानक तीव्र डोकेदुखी होत असेल तर, दुर्लक्षित करू नका; तरुणपणी होऊ शकतो 'हा' त्रास

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! महाराष्ट्र शासनाचा फलक, सायरन अन् आलिशान कार; कांद्याचा ट्रक लुटून चौघे पसार

Divya Shinde: पुण्यात बिग बॉस फेम दिव्या शिंदेला अटक, धक्कादायक कारण आले समोर

Silk Saree Designs: फॅन्सी आणि कम्फर्टेबल महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT