Nashik Incom Tax Raid News Saam Tv News
Video

Special Report : 30 तासात 26 कोटी जप्त! नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई

Special Report : नाशकात आयकर विभागाच्या धाडीत सापडले घबाड! 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त

Saam TV News

नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. मागील आठवड्यात ही छापामारी करण्यात आली होती. सलग चार ते पाच दिवस 8 हून अधिक ठिकाणी ही छापामारी झाली असल्याची माहिती मिळत आहे. शहरातील सर्वांत मोठ्या शासकीय कंत्राटदारांची निवासस्थाने आणि कार्यालये अशा तब्बल चाळीस ठिकाणी एकाच वेळी धडकले. संबंधित व्यवसायांची खाती, संगणक, व्यवहार यांची चौकशी सुरू करण्यात आली. आयकर विभागाच्या छापामारीत कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे, पेन ड्राइव्ह तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत, काही कंत्राटदार कर्मचाऱ्यांच्या घरी तर काहींच्या कार मधून रोकड जप्त जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या पुढील तपासात आणखी काय बाहेर येते? याकडं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT