Sharad Pawar News Saam Tv News
Video

Special Report | महाराष्ट्रात तुतारी चालणार, घड्याळाचे काटे मागे पडणार? एक्झिट पोलचे नेमके अंदाज काय?

Special Report | लोकसभा निवणुकीत शरद पवार गटाची मुसंडी! एक्झिट पोलचे अंदाज शरद पवारांच्या बाजूने

Saam TV News

शरद पवारांचा लढवय्या बाणा यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही दिसला. पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे पवारांनी अस्तित्वाच्या लढाईत पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर जोरदार प्रचार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गट निवडणुकीला सामोरे गेले. यात शरद पवारांनी सगळी ताकद लावल्याचं पहायला मिळालं.त्याचाच परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अवघ्या दहा जागा मिळूनही एक्झिट पोलच्या अंदाजात शरद पवार गटाने मुसंडी मारल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मनसेला मोठा धक्का! बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ, लवकरच शिंदेसेनेत करणार प्रवेश

High blood sugar: शरीरात ही ५ लक्षणं अचानक दिसली तर समजा रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतंय

महिलांनो सावधान! अति रक्तस्त्राव असू शकते गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण; करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update: बीडच्या केज तालुक्यात रास्ता रोको आंदोलन, रुग्णवाहिकेची तोडफोड

Pune Crime: बिल्डर अग्रवालच्या मुलाला होणाऱ्या बायकोनं किल्ल्यावरून ढकललं, पण बॉयफ्रेंडमुळं प्लान फसला, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

SCROLL FOR NEXT