Rain Alert News SAAM TV
Video

Video: कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Rain Alert News: राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Jyoti Kalantre

राज्यामध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावलीये. पुणे,सातारा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाब क्षेत्रामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, पालघरसह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भातील बुलढाणा,अकोला, वाशिम , अमरावती, वर्धा, नागपुरात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: कोल्हापुरात राजकीय भूकंप! काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतलं

Nagpur News: भेंडीची भाजी पाहून नाक मुरडलं, आई रागवताच घर सोडलं; नागपुरातील मुलाचा प्रताप

Crime: घरात घुसले अन् जबरदस्ती विष पाजलं, तरुणाने मित्रांच्या मदतीने १६ वर्षीय गर्लफ्रेंडला संपवलं; नंदुरबार हादरले

Drinking Milk at Night: रात्री दूध प्यावे की नाही? जाणून घ्या

Akola : 'एक जिल्हा, एक उत्पादन'मध्ये महाराष्ट्राला सुवर्ण; कापूस प्रक्रिया उद्योगात अकोल्याला राष्ट्रीय पारितोषिक

SCROLL FOR NEXT