Dharavi News SAAM TV
Video

Video: मोठी बातमी! धारावीत अंत्ययात्रेदरम्यान दोन गटात दगडफेक, पाहा व्हिडीओ

Dharavi News: मुंबईतील धारावीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका अंत्ययात्रेदरम्यान दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दगडफेकीमुळे धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काल (29 जुलै) धारावीत दोन गटात राडा झाला होता,आणि त्या राड्यात एका तरुणाची हत्या झाली होती. त्याच तरुणाची आज अंत्ययात्रा निघाली होती. त्यावेळी धारावीत अंत्ययात्रेदरम्यान दोन गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे धारावीतला तणाव वाढला आहे. धारावीमधील सर्व दुकाने बंद करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे.प्रसाद लाड देखील पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. दोन गटांतील राड्याचे पडसाद संपूर्ण धारावीत पसरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Maharashtra News Live Update: नंदूरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे धरणांतील पाणीसाठात झपाट्याने घट

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Genelia Deshmukh Photos: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

Pune Railway Station: स्लिपींग पॉड्स, AC लाउंज, वाय-फाय अन् बरंच काही; पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त ४० रुपयांत राहायची सोय

SCROLL FOR NEXT