Imtiyaz Jaleel Andolan Saam TV
Video

Imtiyaz Jaleel News | जलिल यांच्या घराला घेराव, लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Imtiyaz Jaleel News Today | खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर घेराव आंदोलन करण्यात आलं आहे. लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून घेराव घालण्यात आला होता.

Saam TV News

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आलीये. खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर घेराव आंदोलन करण्यात आलं आहे. लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून घेराव घालण्यात आला होता. औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण कोणतं कार्य केलं? असा सवाल कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील अनेक ट्रेन रद्द; काहींचे मार्ग बदलले, वाचा वेळापत्रक

Maharashtra News Live Update : शिक्षक पदवीधर निवडणुकीचे उमेदवारीवरून महाविकास आघाडीत नाराजी

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; एशियन गेम्सच्या फायनलमध्ये रंगणार महामुकाबला, जाणून घ्या कुठे पाहता येणार सामना?

Bank FD : बँकेत 10 लाखांची FD आहे? बँक बुडाली तर हातात किती पैसे येणार? जाणून घ्या नियम

Morning Walk Benefits: मॉर्निंग वॉक न चुकता करताय? हे 6 सॉलिड फायदे माहिती असायलाच हवेत

SCROLL FOR NEXT