Hingoli Water Crisis Saam Tv News
Video

Hingoli Water Crisis | Saam Tv च्या बातमीमुळे काय झालं बघाच!

दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई असणारं हे गाव. गावाचं नाव माळशेलू, जिल्हा हिंगोली. साम टीव्हीने ही पाणीटंचाईची बातमी प्रसारीत केली होती.दुही बातमी बघताच एक तरूण या गावाच्या मदतीसाठी धावून आला.

Saam TV News

Hingoli Water Crisis | दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई असणारं हे गाव. गावाचं नाव माळशेलू, जिल्हा हिंगोली. साम टीव्हीने ही पाणीटंचाईची बातमी प्रसारीत केली होती.दुही बातमी बघताच एक तरूण या गावाच्या मदतीसाठी धावून आला.माळशेलू गावासाठी अनिल देशमुख यांनी मोठी मदत केली.गावाला स्वखर्चातून टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केलाय.अनिल देशमुख यांच्या या उपक्रमामुळे गावात आता पाणीपुरवठा होण्यास सुरुवात झालीये.साम टीव्हीच्या बातमीमुळेच हे शक्य झाल्याचं अनिल देशमुख सांगतात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT