Badlapur Woman Egg Trafficking Case Update Saam Tv
Video

Badlapur: बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, सोनोग्राफी सेंटर पोलिसांकडून सील

Badlapur Woman Egg Trafficking Case Update: बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोनोग्राफी सेंटर सील केले.

Priya More

बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात उल्हासनगरतून अटक करण्यात आलेली सोनल गरेवार ही महिला प्रशिक्षण नसताना सोनोग्राफी मशीन हाताळायची. सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी सोनाली महिलांचे व्हिडीओ ३० सेकंदाचे पाठवायची अशी माहिती पोलिस तपासातून उघड झाली आहे. उल्हासनगरमधील एका सोनोग्राफी सेंटरमधून सोनल गरेवालला पोलिसांनी अटक केली होती. या संबंधित सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसंच हे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले आहे.

बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात एक एक करत अनेक महिलांना अटक करण्यात आली. या महिलांना एका अंडाशयामागे २०००० रुपये दिले जायचे. हे अंडाशय केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात विकले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT