Sangli News  SAAM TV
Video

Sangli News | सांगलीत गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त, कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई

सांगलीत पोलिसांकडून गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Saam TV News

सांगलीत गर्भपाताचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी औषध वितरक सुनील मळगे याला पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी सांगलीतल्या मळगेच्या घरी धाड टाकली. तेव्हा साडे चार लाख रुपये किंमतीच्या गर्भपाताच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. मळगेच्या घरात गर्भपाताच्या ९४६ गोळ्यांचे किट होते. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचे अवैध रॅकेट सुरू होते. यासाठी कोल्हापूर पोलिसांनी तपास केला असता, त्याचे धागे सांगलीपर्यंत सापडले. पोलिसांनी आतापर्यंत तीन बोगस डॉक्टरांनाही अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT