Ambulance Scam News Saam Tv News
Video

Ambulance Scam News | कंपनी स्थापनच नव्हती तर टेंडर कुणाला?

ससूनमधील ब्लड सॅम्पल बदलल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच, आरोग्य विभागावर गंभीर आरोप करण्यात आलेत.

Saam TV News

108 Ambulance Scam News | ससूनमधील ब्लड सॅम्पल बदलल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच, आरोग्य विभागावर गंभीर आरोप करण्यात आलेत. निविदा मंजूर झाल्यानंतर कंपनीची स्थापना करण्यात आल्याचा आरोप आहे. राज्यातील आपत्कालिन रूग्णसेवा ॲम्ब्यूलन्स( १०८ ॲम्ब्युलन्स ) निविदा प्रकरण कार्यादेश म्हणजे वर्क ऑर्डर निघाल्यानंतर ज्या कंपनीला काम देण्यात आलेला आहे तिची स्थापना झाल्याचे उघडकीस आलंय. १५ मार्च २०२४ रोजी म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी या कामाची वर्क ऑर्डर निघाली आणि त्यानंतर १२ एप्रिल २०२४ रोजी या कंपनीची स्थापना झाल्याचं उघड झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाख महिलांचे अर्ज बाद; तुमचं नाव तर नाही ना? अशा पद्धतीने करा चेक

Maharashtra Live News Update: फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ

Crime News: दुचाकीवरून गावाबाहेर नेलं; ड्रिंक्समध्ये टॅबलेट दिले, सहा जणांचा मुलीवर सामूहिक बलात्कार

Gokarna Beach : स्वर्गाहून सुंदर ठिकाणी पार्टनरसोबत जायचंय? मग गोकर्ण बीच ठरेल बेस्ट

Wednesday Puja Tips: बुधवारी गणपतीच्या पुजेमध्ये वापरा 'या' 5 गोष्टी; गणपती बाप्पाचा सदैव राहील आशीर्वाद

SCROLL FOR NEXT