Ghatkopar Hoarding Collaps News Saam Tv
Video

Ghatkopar Hoarding Collaps News | थरारक! महाकाय होर्डीग पेट्रोलपंपवार कोसळले, शेकडो माणसे अडकल्याची भिती..

Ghatkopar Hoarding Collaps News | हायवे होर्डींग पेट्रोलपंपावर कोसळलं! थरारक व्हिडीओ व्हायरल..

Saam TV News

घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपावर महायकाय होर्डींग कोसळलं. जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भलमोठं होर्डींग थेट पेट्रोलपंपवार कोसळलं. यावेळी पेट्रोलपंपवार शेकडो लोकं असल्याची माहिती समोर येतेय. घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये ही थरारक घटना घडलीये. होर्डींग कोसळतानाचा थरारक व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. होर्डींग कोसळल्यावर पेट्रोलपंपात 200 ते 250 माणसे असल्याची माहिती समोर येतेय. घटनास्थळी तात्काळ अग्णीशामक दल आणि रुग्णवाहीका दाखल झाल्यात. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT