Satbara Documents: Saamtv
Video

Satbara : सातबारा आता फक्त १५ रूपयात, तलाठ्याच्या सहीची गरज नाही

How to download digital Satbara : महाराष्ट्रात डिजिटल सातबारा उताऱ्याला पूर्ण कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. केवळ १५ रुपयांत ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे उपलब्ध होणार आहे.

Ganesh Kavade

Digital Satbara 7/12 News : महसूल विभागाने डिजिटल सातबारा उताऱ्याला कायदेशीर मान्यता दिली आहे. आता पंधरा रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्या सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही आणि स्टॅंपची गरज लागणार नाही. हे उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग आणि न्यायिक कामकाजात कायदेशीर आणि वैध ठरतील. डिजिटल स्वाक्षरी किंवा कोड तसंच सोळा अंकी पडताळणी क्रमांकासह हे सातबारा उपलब्ध होणार आहेत.

याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. डिजिटल स्वाक्षरी, क्यूआर कोड व १६ अंकी पडताळणी क्रमांकासह असणारे ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग, न्यायालयीन कामकाजात कायदेशीर व वैध ठरणार आहे, याबाबत शासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane rain : ठाण्यात पावसाचा पहिला बळी! १७ वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात मुसळधार पावसाचा फटका!

Fact Check: 10वी, 12 वी पासवाल्यांसाठी सरकारी नोकरी? केंद्र सरकारने काढली बंपर भरती?

खासदार अमोल कोल्हेंना कुणाची ऑफर? ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फुटणार?

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

SCROLL FOR NEXT