Mumbai Dry Day High Court News  SAAM TV
Video

Mumbai Dry Day News | मुंबईतील 'ड्राय डे'वर मोठा निर्णय; लोकसभेचा निकालानंतरच दारूविक्री करता येणार

Mumbai Dry Day News Update : लोकसभा निवडणूक निकाल ४ जून रोजी आहे. निकाल घोषित झाल्यानंतर दारूची दुकानं खुली करता येणार आहेत.

Saam TV News

लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे घोषित केला होता. त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर हायकोर्टानं निर्णय दिला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दारूविक्री करता येणार आहे.

निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी मुंबईत ड्राय डेबाबतचा निर्णय मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. या निर्णयाविरोधात आहार संस्थेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. संपूर्ण दिवस दुकाने बंद ठेवणे अवास्तव असल्याचा दावा संस्थेने केला होता. त्यावर आज शुक्रवारी सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाने आहार संस्थेला मोठा दिलासा दिला. ४ जूनला निकाल जाहीर झाल्यानंतर दुकाने खुली करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता ४ तारखेला दारूविक्री करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाचा कहर! नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, लोकल ट्रेन 40 ते 50 मिनिटे उशिराने|VIDEO

Maharashtra News Live Update: पावसाळी पर्यटनावर निर्बंध! रायगडमधील धबधबे आणि नदी परिसरात जाण्यास मनाई

Monsoon Pants for Women: पावसाळ्यात जीन्स नव्हे, 'या' 7 प्रकारच्या पँट्स ठरतील कम्फर्टेबल बेस्ट चॉईस

राज्यातील धरणांमध्ये केवळ २५% पाणीसाठा; मान्सून वाढला तरी चिंता कायम, पुणे विभागाची स्थिती सर्वात बिकट

भाड्याने घर घेताना 'रेंट एग्रीमेंट' ११ महिन्यांचेच का असते?

SCROLL FOR NEXT