Polling underway in Kalmanuri, Hingoli during the 2025 municipal elections. Saam Tv
Video

Saam Maha Exit Poll: हिंगोली कळमनुरीत कोणाची सत्ता येणार? महा एक्झिट पोलने दिले संकेत|VIDEO

Kalmanuri Hingoli Municipal Election 2025: हिंगोलीतील कळमनुरी नगरपालिकेत आगामी नगराध्यक्ष कोण होणार? २०२५ च्या महा एक्झिट पोलनुसार राजकीय पक्षांची सत्ता कुणाच्या हाती जाणार, हे जाणून घ्या. नगरपरिषदेच्या निकालांपूर्वी सर्व अपडेट्स येथे वाचा.

Omkar Sonawane

महाराष्ट्रातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी मतदान पार पडले आहे. २ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात, तर २० डिसेंबर रोजी दुसर्‍या टप्प्यात मतदान झाले. २१ डिसेंबर रोजी २८८ नगरपरिषद अन् पंचायतीचा निकाल जाहीर होणार असून यंदा कुणाची सत्ता येणार? नगराध्यक्ष कोण होणार? हे रविवारी समजणार आहे. पण त्याआधी या सर्व ठिकाणावरील कल महा एक्झिट पोलमधून जाणून घेतलाय.

साम टीव्हीने महा एक्झिट पोल घेतलाय. पुण्यापासून नागपूर आणि कोल्हापूरपासून जळगाव आणि वर्धासह राज्यभरात कोणत्या पालिकेवर कोणाची सत्ता? कोण होणार नगराध्यक्ष? हे जाणून घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT